महाराष्ट्रात कांदा पुन्हा महागणार | पुन्हा रडवणार कांदा. रोचक माहिती मराठी मधे
कांदा रोजच्या जेवणातील सर्वात महत्वपूर्ण घटक आहे. कांदा महागला म्हणजे जेवण महाग असे हे साधे समीकरण झाले आहे. कांद्या ची आवक कमी झाल्याने दर वाढल्या चा अंदाज केला आहे. कांद्याच्या दराने या आठवड्यापासून उभारी घ्यायला सुरुवात केली आहे....मध्यंतरी च्या काळात कांद्याच्या भावात मोठ्या प्रेमात गणसरां झाली होती किरकोळ बाजारात सात ते दहा रुपये किलो वर स्थरावलेला कांदा आता पंचवीस ते ३० किलो रुपये किलो पर्यंत पोहोचल्याने या पुढे कांद्याच्या दारात आणखी वाढ होण्याची शक्यता दर्शवली गेली आहे.कांद्याला सर्वत्र मागणी वाढत असल्याने कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे .ऐन दिवाळी अन पाहुणे येण्याचा वेळेस कांदा महागणार म्हणजे. दिवाळी मध्ये मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात अश्रू येणार.